शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या आतमध्ये जाऊन तेथील रुग्णांशी पहिला संवाद ‘सकाळ’ने साधला. रुग्णांना तेथे मिळणाऱया वैद्यकीय सेवांची, तेथील व्यवस्थेची आणि पायाभूत सुविधांबद्दल थेट रुग्णांशी, त्यांच्या नातेवाइकांशी बोलून प्रत्यक्षदर्शी माहिती घेतली. त्यातून ही बोलकी प्रतिक्रिया पुढे आली.
#covid #covidhospital #sakal #sakalmedia #pune #jumbohospital